Winter Solstice 2020: आज वर्षातला सगळ्यात लहान दिवस, ‘एवढ्या’ तासांची असणार रात्र

तब्बल 397 वर्षानंतर आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे.

1/7
आजचा दिवस अनेक गोष्टींमुळे खास असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 397 वर्षानंतर आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू (jupiter) आणि शनि (saturn) एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे.
2/7
अशात आज आणखी खास बाब म्हणजे 21 डिसेंबर 2020 हा वर्षातील सगळ्या लहान दिवस आणि मोठी रात्र असणार आहे. या खगोलीय घचनेला Winter solstice असं म्हटलं जातं.
3/7
या दिवशी सूर्य कर्क रेषेतून मकर रेषेमध्ये म्हणजेच उत्तरेतून दक्षिणेकडे प्रवेश करत असतो. आजचा असा दिवस आहे जिथे सुर्याची किरणं फार कमी वेळेसाठी पृथ्वीवर पडतात.
4/7
सविस्तर सांगायचं झालं तर अवघ्या 8 तासांसाठी सुर्याची किरणं पृथ्वीवर पडणार.
5/7
सुर्यास्त झाल्यानंतर 16 तासांची रात्र असणार आहे.
6/7
थंडी वाढणार - Winter solstice च्या नंतर कडाक्याची थंडी पाहायला मिळते. या घटनेनंतर पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्त वेळ असणार आहे.
7/7
या वेळी सुर्य कमी वेळेसाठी असणार आहे. त्यामुळे Winter solstice नंतर कडाक्याची थंडी पडते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI