AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भंडारा : अंधार पडूनही आंदोलक महिला झाडावरच…काय आहेत मागण्या

गोसेखुर्द धरणबाधितांनी भंडाराच्या त्रिमूर्ती चौक दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यांनी आज महिलांनी येथील मोठ्या झाडावरुन चढून निषेध व्यक्त केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

| Updated on: Oct 07, 2025 | 8:16 PM
Share
 भंडाराच्या त्रिमूर्ती चौक येथे गोसेखुर्द धरण बाधितांनी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी आज आक्रमक भूमिका घेतली.

भंडाराच्या त्रिमूर्ती चौक येथे गोसेखुर्द धरण बाधितांनी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी आज आक्रमक भूमिका घेतली.

1 / 7
गोसेखुर्द धरण बाधितांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुलिंबाच्या मोठ्या झाडावर चढून अनोखे आंदोलन केले.

गोसेखुर्द धरण बाधितांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुलिंबाच्या मोठ्या झाडावर चढून अनोखे आंदोलन केले.

2 / 7
 या आंदोलकांना नायब तहसीलदारांनी भेट दिली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेट द्यावी आणि  शब्द द्यावा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

या आंदोलकांना नायब तहसीलदारांनी भेट दिली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेट द्यावी आणि शब्द द्यावा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

3 / 7
सायंकाळी अंधार पडूनही महिला झाडावर आहेत.तीन तासांहून अधिक काळ महिला झाडावर असल्याने त्या अगदी थकून गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

सायंकाळी अंधार पडूनही महिला झाडावर आहेत.तीन तासांहून अधिक काळ महिला झाडावर असल्याने त्या अगदी थकून गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

4 / 7
जिल्हाधिकारी जर आंदोलन स्थळी येऊ शकत नसतील तर त्यांनी किमान व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन शब्द द्यावा! अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

जिल्हाधिकारी जर आंदोलन स्थळी येऊ शकत नसतील तर त्यांनी किमान व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन शब्द द्यावा! अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

5 / 7
मात्र प्रशासनाचे अधिकारी महिला आंदोलक थकून स्वतः खाली उतरण्याची वाट पहात आहे!! या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मात्र प्रशासनाचे अधिकारी महिला आंदोलक थकून स्वतः खाली उतरण्याची वाट पहात आहे!! या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

6 / 7
झाडावर चढलेल्या महिलांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून खाली त्यांच्या सेफ्टीसाठी जाळी देखील लावण्यात आलेली आहे. फायर ब्रिगेडच्या सिडीच्या सहाय्याने त्यांना उतरवण्यासाठी काही वेळात प्रयत्न केले जाणार आहेत.

7 / 7
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.