Poisonous Animals : ‘या’ धोकादायक प्राण्यांपासून दूर राहा, अन्यथा जीवही जाऊ शकतो!

विविध प्रकारच्या प्राण्यांनी हे जग भरलेलंय. यातले काही प्राणी (Animals) खूप सुंदर आहेत, ज्यांना पाहून लोक त्यांच्यावर प्रेम करतात. तर काही प्राणी असे आहेत, की ज्यांना खूप धोकादायक मानलं जातं. काही धोकादायक आणि विषारी प्राण्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

| Updated on: Dec 29, 2021 | 9:24 PM
विविध प्रकारच्या प्राण्यांनी हे जग भरलेलंय. यातले काही प्राणी खूप सुंदर आहेत, ज्यांना पाहून लोक त्यांच्यावर प्रेम करतात. तर काही प्राणी असे आहेत, की ज्यांना खूप धोकादायक मानलं जातं. त्यांच्या चाव्यानं माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही धोकादायक आणि विषारी प्राण्यांबद्दल सांगणार आहोत, जे चावल्यास माणसाला जगणे कठीण होऊन जातं. जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल...

1 / 5
मार्बल्ड शंकू गोगलगाय (Marbled Cone Snail) : जरी गोगलगाय सामान्यतः धोकादायक किंवा विषारी नसतात, परंतु हे एकमेव गोगलगाय आहेत जे अत्यंत विषारी आहेत. त्याचं विष एखाद्या व्यक्तीला आंधळं बनवू शकतं आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो.

2 / 5
पफरफिश (Pufferfish) : या माशाच्या आत सायनाइडपेक्षाही घातक विष असल्याचं म्हटलं जातं. अनेक देशांतले लोक त्याला खातात, परंतु शिजवण्यापूर्वी ते अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करावं लागतं.

पफरफिश (Pufferfish) : या माशाच्या आत सायनाइडपेक्षाही घातक विष असल्याचं म्हटलं जातं. अनेक देशांतले लोक त्याला खातात, परंतु शिजवण्यापूर्वी ते अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करावं लागतं.

3 / 5
किंग कोब्रा (King Cobra) : हा जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी साप आहे. जर एखाद्याला तो चावला तर वेळेत उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

किंग कोब्रा (King Cobra) : हा जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी साप आहे. जर एखाद्याला तो चावला तर वेळेत उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

4 / 5
डेथ स्टॉकर विंचू (Death Stalker Scorpion) : विंचू विषारी असला तरी हा विंचू इतर विंचवांपेक्षा जास्त विषारी असतो. त्याचा डंक काही मिनिटांतच मानवी श्वसनसंस्थेवर परिणाम करू लागतो आणि हळूहळू मृत्यूच्या दारात पोहोचवतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.