AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर असावं तर असं! मुंबई सोडून अभिनेत्रीने बर्फाळ डोंगरांच्या कुशीत बांधलं स्वप्नातलं घर, पाहतच रहाल…

अनेक अभिनेते-अभिनेत्री मुंबईत घर घेण्यासाठी आणि बांधण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, बॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील धावपळीच्या जीवनापासून दूर हिमाचल प्रदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या प्रसिद्धीपासून दूर राहून हे कपल आता शांत आणि साधे जीवन जगत आहे. कामानिमित्त त्यांचा मुंबई आणि हिमाचलमधील प्रवास सुरू असतो.

| Updated on: Oct 04, 2026 | 3:03 PM
Share
यामीने लग्नाआधी मंडीतील गोहर येथे 25 एकर जमिनीवर असलेलं 100 वर्ष जुनं हेरिटेज घर खरेदी केलं होतं.   जून 2021 मध्ये याच ठिकाणी यामी आणि आदित्यचं लग्न झालं. त्यामुळे हे घर त्यांच्या आयुष्यात खास बनलं आहे.

1 / 5
हिमाचलमधील या घरात लाकूड आणि दगडाचा वापर करण्यात आला असून, आजूबाजूला सुंदर बागा आहेत.   या परिसरात सफरचंद, बटाटे, आलूबुखारा आणि आलं यांसारखी पिकं घेतली जातात.

हिमाचलमधील या घरात लाकूड आणि दगडाचा वापर करण्यात आला असून, आजूबाजूला सुंदर बागा आहेत. या परिसरात सफरचंद, बटाटे, आलूबुखारा आणि आलं यांसारखी पिकं घेतली जातात.

2 / 5
एकता नगर येथे झालेल्या National Film Awards सोहळ्यात यामी आणि आदित्य यांना 'आर्टिकल 370'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.   आदित्य यांना निर्माता म्हणून, तर यामीला प्रमुख अभिनेत्री म्हणून त्यांच्या कामासाठी गौरवण्यात आलं.

3 / 5
हिमाचलमध्ये स्थायिक होण्याआधी हे कपल मुंबईतील खार वेस्टमधील मोठ्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होतं.   2025 च्या अखेरीस 'धुरंधर 'च्या प्रमोशनवेळी आदित्यने आपल्या घराचा उल्लेख करत म्हटलं, "मेरा घर चित्रकार धुरंधर मार्ग पर है".    यामी आणि आदित्य यांचा मुलगा वेदाविद यालाही प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. मे 2024 मध्ये दोघे आई-वडील झाले. सप्टेंबर 2025 मध्ये यामीने वेदाविदसोबत फोटो शेअर केला होता, मात्र त्याचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली होती.

4 / 5
यामी गौतमचं हिमाचलमधील घर यासाठी देखील खास आहे की तिथे अभिनेत्री सगळ्या वस्तू नैसर्गिक वापरते; जसे की तिने एकदा हळद असलेल्या पाण्याचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, "मेरी हिमाचल की खेती के हल्दी का पानी".

5 / 5
Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा