ठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खाऊन पहा ‘हे’ पदार्थ

Foods To Keep Body Cool : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

| Updated on: Mar 13, 2023 | 11:37 AM
उन्हाळा चांगलाच सुरू झाला असून आता कडक उन्हामुळे तलखी वाढली आहे. अशा परिस्थितीत शरीराला त्रास होऊ नये व आजारी पडू नये यासाठी शरीर थंड ठेवणे महत्वाचे ठरते. त्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचे सेवन करून शरीराला थंडावा मिळू शकतो. ते पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.

1 / 6
कलिंगड हे सर्वांच्याच आवडीचे असते. त्यात भरपूर पाणी असते. यामुळे शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीराला थंडावाही राहतो. कलिंगडामध्ये असलेले लाइकोपीन त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते. हे खाल्ल्यानंतर लवकर भूकही लागत नाही.

2 / 6
काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. काकडी खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि हिवाळ्यात उष्माघातापासूनही बचाव होतो.

3 / 6
पिकलेला फणस शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. तो खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर होतात. कूलिंग इफेक्टमुळे ते शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. पिकलेल्या फणसात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

4 / 6
उन्हाळ्यात सत्तूचे पेय प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. हे पेय चविष्ट तर असतेच पण त्यासोबतच शरीराला थंड ठेवण्यासही मदत करते. सत्तू पेय हे गोड किंवा चटपटीत बनवून उन्हाळ्यात सहज पिता येते. हे प्यायल्याने पचनक्रियाही मजबूत राहते.

5 / 6
दही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचे सेवन केले जाऊ शकते. याच्या सेवनाने उष्माघातापासूनही बचाव होतो आणि शरीरही हायड्रेटेडही राहते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.