AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plant In Pot : रोज पाणी घालायला वेळ नाही ? घरी लावा ही रोपं, मेटेनन्सचं टेन्शन नाही

झाडं ही केवळ घराचे सौंदर्यत वाढवत नाहीत तर त्यामुळे गारवाही येतो आणि त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील असतात. मात्र आजकाल लोकांकडे वेळेचा अभाव असतो, ज्यामुळे ते झाडे लावणे टाळतात. अशा परिस्थितीत, व्यस्त लोकांसाठी, आज आपण अशा वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची कमीत कमी कमी काळजी घ्यावी लागते.

| Updated on: Sep 04, 2025 | 10:21 AM
Share
कॅन्टिया पाम हे झाड एरिका पामसारखे दिसते. हे एक इनडोअर प्लांट आहे, जे तुम्ही फक्त बाल्कनीतच नाही तर बेडरूममध्येही ठेवू शकता. याला जास्त पाणी लागत नाही. कमी पाण्यात आणि प्रकाशातही ते हिरवे राहते. यामुळे घर थंड राहते.

1 / 5
जेड ही वनस्पती देखील खूप सुंदर आहे. हे लहान दिसणारे रोप घराचे सौंदर्य वाढवते. तुम्ही ते घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ठेवू शकता.

जेड ही वनस्पती देखील खूप सुंदर आहे. हे लहान दिसणारे रोप घराचे सौंदर्य वाढवते. तुम्ही ते घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ठेवू शकता.

2 / 5
जेड वनस्पतीला फारशी काळजीही घ्यावी लागत नाही. तसेच त्याला दररोज पाणी देण्याची गरज नसते, ना त्याला खूप प्रकाश लागतो. त्यामुळे झाडांची आवड असेल तर तुम्ही हे नक्की लावू शकता.

जेड वनस्पतीला फारशी काळजीही घ्यावी लागत नाही. तसेच त्याला दररोज पाणी देण्याची गरज नसते, ना त्याला खूप प्रकाश लागतो. त्यामुळे झाडांची आवड असेल तर तुम्ही हे नक्की लावू शकता.

3 / 5
पीस लिलीला पांढरी फुले येतात, जी खूप सुंदर दिसतात. हे झाड थोडंसं पाणी देऊनही बराच काळ हिरवं राहतं. घर सजवण्यासोबतच हे झाड हवाही शुद्ध करतं आणि तणावमुक्तीसाठी देखील खूप चांगलं मानलं जातं.

पीस लिलीला पांढरी फुले येतात, जी खूप सुंदर दिसतात. हे झाड थोडंसं पाणी देऊनही बराच काळ हिरवं राहतं. घर सजवण्यासोबतच हे झाड हवाही शुद्ध करतं आणि तणावमुक्तीसाठी देखील खूप चांगलं मानलं जातं.

4 / 5
तुम्ही स्पायडर प्लांट घरात आणि बाहेरही ठेवू शकता. त्याची खूप कमी काळजी घ्यावी लागते. हे रोप कमी पाण्यातही जगते आणि तीव्र सूर्यप्रकाशात ते वाळत नाही. तहे झाड घरातील हवा शुद्ध करते आणि ऑक्सिजनची पातळी देखील वाढवते.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.