AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“T-20वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मॅच फिक्सिंग केली”

Babar Azam Match Fixing Case : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

| Updated on: Jun 19, 2024 | 11:23 PM
Share
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फिक्सिंग केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हा आरोप कोणी आणि का केला आहे जाणून घ्या.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फिक्सिंग केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हा आरोप कोणी आणि का केला आहे जाणून घ्या.

1 / 5
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मधून पाकिस्तान संघ सुपर-8 फेरीमध्ये स्थान मिळवू शकला नाही. पाकिस्तान संघाचा यजमान अमेरिका संघाने पराभव केला होता.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मधून पाकिस्तान संघ सुपर-8 फेरीमध्ये स्थान मिळवू शकला नाही. पाकिस्तान संघाचा यजमान अमेरिका संघाने पराभव केला होता.

2 / 5
पाकिस्तान संघाला अशा प्रकारे मानहारिक पराभव स्कीकारावा लागला. अशातच एका यू-ट्यूबरने बाबर आझम याच्यावर गंभीर आरोप केला आहे.

पाकिस्तान संघाला अशा प्रकारे मानहारिक पराभव स्कीकारावा लागला. अशातच एका यू-ट्यूबरने बाबर आझम याच्यावर गंभीर आरोप केला आहे.

3 / 5
बाबरकडे 8 करोडोची गाडी, दुबई आणि अमेरिकेमध्ये फ्लॅट ही संपत्ती अमेरिका, आयर्लंड या संघांविरूद्ध फिक्सिंग केल्यावरच  येऊ शकते, असा दावा आरोप करणाऱ्या यू-ट्यूबरने केला आहे.

बाबरकडे 8 करोडोची गाडी, दुबई आणि अमेरिकेमध्ये फ्लॅट ही संपत्ती अमेरिका, आयर्लंड या संघांविरूद्ध फिक्सिंग केल्यावरच येऊ शकते, असा दावा आरोप करणाऱ्या यू-ट्यूबरने केला आहे.

4 / 5
पाकिस्तानी क्रीडा पत्रकारांनी बाबर आझमवर केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीर पीसीबीला या यू-टयूबरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी क्रीडा पत्रकारांनी बाबर आझमवर केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीर पीसीबीला या यू-टयूबरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.