AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heath Streak : झिम्बाब्वे संघाच्या माजी कर्णधाराचं निधन, किकेट विश्वावर दु:खाचा डोंगर

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 03, 2023 | 4:09 PM
Share
झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू हीथ स्ट्रीक याचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून तो कर्करोगाशी झुंज देत होता. मात्र आज रविवारी दोन रात्री वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

1 / 5
हीथ स्ट्रीक झिम्बाब्वेकडून कसोटी आणि वनडे फॉरमॅट मध्ये सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. सोटीमध्ये 216 आणि वन डे मध्ये 239 बळी घेतलेत. हीथ स्ट्रीक याच्या पत्नीनेच सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी दिली आहे.

2 / 5
हीथ स्ट्रीक याच्या निधनाची आधी सुद्धा एक बातमी आली होती. मात्र ती बातमी फेक होती याबाबत त्याच्या कुटुंबीयांनीच माहिती दिली होती. त्यावेळी त्याचा सहकारी मित्र हेनरी ओलांगने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. तिसऱ्या पंचांनी त्याला परत पाठवलं असून तो जिवंत आहे, असं म्हटलं होतं.

3 / 5
हीथ स्ट्रीक याने 1993 साली जिम्बावे संघाकडून पदार्पण केलं होतं. स्टार ऑलराऊंडर असलेल्या हीथ स्ट्रीकने कसोटी मध्ये 9-72 अशी सर्वोत्तम कामगिरी केली. 2000 ते 2004 या कालावधीत  स्ट्रीकने संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. यामध्ये त्याने अनेक विजय मिळवून दिले.

4 / 5
झिम्बाब्वे संघ मजबूत नसला तरी हीथ स्ट्रीक हा वन मॅन आर्मीसारखा लढायचा. या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याने जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

झिम्बाब्वे संघ मजबूत नसला तरी हीथ स्ट्रीक हा वन मॅन आर्मीसारखा लढायचा. या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याने जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी