AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं असावं तर असं..अलका याज्ञिकच्या सुमधुर आवाजातलं गीत प्रत्येक लग्नात हमखास वाजतंच ! 25 वर्षांनंतरही जादू कायम

25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटातील हे गाणे आजही प्रत्येक मेहंदी समारंभासाठी पहिली पसंती ठरले आहे. कालांतराने लग्नासाठी अनेक नवीन गाणी आली, तरीही या गाण्याची जागा दुसरं कोणतंचही गाणं घेऊ शकलं नाही.

| Updated on: Jul 30, 2026 | 1:59 PM
Share
लग्नाचा सीझन सुरू झाला की एक गाणं हमखास कानावर पडतं… आणि ते वाजताच सगळ्यांना कळतं की आता मेहंदीची रस्म रंगणार आहे. नवरीच्या चेहऱ्यावरचं हसू, मैत्रिणींचा उत्साह, कुटुंबाचा जल्लोष आणि लग्नातील आनंदाचा माहोल — या सगळ्याशी एक गाणं कायमचं जोडलेलं आहे.  वर्षानुवर्षे अनेक नवीन वेडिंग सॉन्ग आले, अनेक गाणी ट्रेंड झाली, पण या एका गाण्याची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झालेली नाही. प्रत्येक नवरीच्या प्लेलिस्टमध्ये आजही हे गाणं खास स्थान मिळवतं. हे गाणं म्हणजेच ‘मेहंदी है रचने वाली हाथों में गहरी लाली’. (All Photos : Social Media)

1 / 6
हे सुपरहिट गाणं २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या  जुबैदा या चित्रपटातील आहे. या चित्रपटात करिश्मा कपूर, रेखा, मनोज बाजपेयी, रजत कपूर, लिलेट दुबे, सुरेखा सीकरी आणि अमरीश पुरी यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते.

2 / 6
श्याम बेनेगल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा खालिद मोहम्मद यांनी लिहिली होती. हा चित्रपट त्यांच्या आई जुबैदा बेगम यांच्या आयुष्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र त्यातील ‘मेहंदी है रचने वाली’ या गाण्याने वेगळीच ओळख निर्माण केली.

3 / 6
‘मेहंदी है रचने वाली’ या गाण्याने लग्नाच्या प्रत्येक आनंदी क्षणात आपली खास जागा निर्माण केली आहे. या गाण्याला ए.आर रेहमान यांनी अवीट संगीत दिलं, तर  अलका याज्ञिक यांच्या मधुर आवाजाने हे गाणं अजरामर केलं. करिश्मा कपूरवर चित्रित झालेलं हे गाणं आजही लग्नसमारंभांमध्ये मोठ्या उत्साहाने वाजवलं जातं.

4 / 6
नवीन पिढीलाही या गाण्याची तितकीच भुरळ आहे. सोशल मीडिया, वेडिंग व्हिडिओ आणि मेहंदी फंक्शनमध्ये हे गाणं आजही ट्रेंडमध्ये दिसतं.  25 वर्षांनंतरही प्रत्येक मेहंदी सोहळ्याची सुरुवात ज्या गाण्याने होते, ते गाणं आजही तितकंच खास आहे.

5 / 6
‘जुबैदा’ चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला. करिश्मा कपूर हिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं आणि तिला फिल्मफेअर क्रिटिक्स बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार मिळाला.  उत्कृष्ट कथा, भावपूर्ण अभिनय आणि अप्रतिम संगीतामुळे ‘जुबैदा’ आजही बॉलिवूडमधील लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे

6 / 6
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच