करिश्मा कपूर
करिश्मा कपूर ही बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे. 90च्या दशकात करिश्मा हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केल. अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारत करिश्मा हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समध्ये धक्कादायक खुलासा
करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्ती वादात मोठा ट्विस्ट आला आहे. प्रिया सचदेवचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स समोर आले आहेत. यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 14, 2026
- 2:15 pm
संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कोर्टाने निकाल..
संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट पहायला मिळतोय. करिश्मा कपूरच्या मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात प्रिया सचदेवविरोधात याचिका दाखल केली होती. तिने मृत्यूपत्रात बदल केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 25, 2025
- 12:09 pm
संजय कपूरच्या निधनानंतर पत्नीला दर महिन्याला मिळतात तब्बल इतके रुपये; बहिणीचा दावा
संजय कपूरचं मृत्यूपत्र बनावट आणि खोटं असून त्यांना त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मालमत्तेतून वगळ्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यायालयातील सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 19, 2025
- 9:43 am
करिश्मा कपूरच्या प्रेमात वेडा होता ‘धुरंधर’ स्टार; लग्नात पतीसमोर तिच्या हातावर केलं होतं किस, पाहतच राहिले सर्वजण
'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. विशेषकरून एक भूमिका सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. हा अभिनेता एकेकाळी करिश्मा कपूरच्या प्रेमात वेडा होता. पण तिच्याशी कधीच त्याचं लग्न होऊ शकलं नाही.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 12, 2025
- 1:28 pm
Bollywood Actresses : बॉलिवूडच्या या लीडिंग लेडीज बनल्या सवत, दोन सख्ख्या बहिणींच्या नशिबीही…
अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिने नुकतंच दुसरं लग्न केलं. घटस्फोटित डायरेक्टर राज निदिमोरूशी लग्न करत ती दुसरी पत्नी बनली. तिच्याआधीही अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तीशी संसार करत दुसरी पत्नी बनून संसार थाटला. त्यात दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री ?
- manasi mande
- Updated on: Dec 3, 2025
- 12:37 pm
करिश्माच्या मुलीची एका सेमिस्टरची तब्बल इतकी फी; वकिलाने कोर्टात दाखवली पावती, रक्कम ऐकून बसेल धक्का!
संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान करिश्माची मुलगी समायरा कपूरने तिची कॉलेजची फी न भरल्याचा दावा केला होता. यावरून आता प्रिया सचदेवच्या वकिलांनी उत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी फी भरल्याची पावतीसुद्धा कोर्टात सादर केली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 23, 2025
- 10:10 am
Karisma Kapoor : करिश्माच्या भन्नाट बिझनेस आयडिया… महिन्याला लाखोंची कमाई… जाणून घ्या सीक्रेट
Karisma Kapoor : पूर्व पतीच्या संपत्तीच्या वादामुळे करिश्मा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पण अभिनेत्रीकडे बिझनेसच्या अशा भन्नाट आयडिया आहेत, ज्यामुळे अभिनेत्री महिन्याल लाखोंची कमाई करते... जाणून घ्या तिचं टॉप सिक्रेट
- shweta Walanj
- Updated on: Nov 22, 2025
- 12:15 pm
Karisma Kapoor : बापाच्या निधनानंतर मिळाले कोट्यवधी, तरीही करिश्मा लेकीच्या शाळेची फी नाही भरु शकत?
Karisma Kapoor Daughter Samaira Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याच्या निधनाला जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अद्यापही त्याच्या संपत्तीमुळे सुरु असलेला दोन्ही पत्नींमधील वाद शमलेला नाही... कोर्टात अद्यापही याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
- shweta Walanj
- Updated on: Nov 17, 2025
- 9:52 am
मला कोर्टात मेलोड्रामा नकोय..; मुलीची फी न भरल्याचा दावा करणाऱ्या करिश्माला न्यायाधीशांनी सुनावलं
संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी करिश्मा कपूरने मुलीच्या शाळेची फी न भरल्याचा दावा केला. त्यावर न्यायाधीशांनी तिला सुनावलं की, मला कोर्टात मेलोड्रामा नकोय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 16, 2025
- 10:50 am
करिश्मा कपूरच्या मुलांची फी दोन महिन्यांपासून थकली, थेट कोर्टात अर्ज, अमेरिकेतील विद्यापीठात..
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. करिश्माचा एक्स पती संजय कपूरचे निधन काही दिवसांपूर्वी झाले असून संपत्तीचा वाद कोर्टात सुरू आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Nov 15, 2025
- 2:53 pm
संजय कपूरच्या मृत्यपत्रात मोठ्या चुका; करिश्माच्या मुलांच्या कोर्टात दावा, स्वत:च्या मुलाचंच नाव..
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. करिश्माच्या मुलांनी मृत्यूपत्राबाबत कोर्टात धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी मृत्यूपत्रातील काही चुकांचा दावा केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 14, 2025
- 9:16 am
तिनेच मोडला करिश्माचा संसार..; संजय कपूरच्या बहिणीचा धक्कादायक दावा
करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू असताना आता त्याच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे. प्रिया सचदेवने करिश्माचा संसार मोडला, असा आरोप तिने केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 5, 2025
- 5:04 pm