AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात… राज ठाकरेंनी भाजपला सुनावले

Raj Thackeray on Prime Minister Narendra Modi : नुकताच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कालच्या व्हिडीओवरही भाष्य केले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली.

पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात... राज ठाकरेंनी भाजपला सुनावले
Raj Thackeray and Narendra Modi
| Updated on: Aug 01, 2026 | 12:36 PM
Share

राज ठाकरे जेंनझींच्या आंदोलनावर बोलताना दिसले. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या व्हिडीओ बोलताना दिसले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मी पंतप्रधानांचं नवीन व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी सांगतिलं की, ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि भाषा वापरली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कुणाच्याही बाबत अशा प्रकारची खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये. मला मान्य आहे. पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधीपासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोल करणारी लोक प्रत्येक राज्यात बसले आहेत. ते कोणत्या भाषेत बोलत आहे. पंतप्रधानांनी सांगावं तेही बंद करा. गेल्या 12 वर्षातच सुरू झालं. भाजपच्या ट्रोल टीमने सुरू केलं त्यातूनच हे उगवलं.

तेच तुमच्या अंगाशी आलं. मोदी म्हणाले, मला शिव्या दिल्या. आईला शिव्या दिला. चुकीचं आहे. मनापासून सांगतो. पंतप्रधानांना सांगतो दुसऱ्यांनाही आया असतात. तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुम्हीही मर्यादा पाळा. नरेंद्र मोदी म्हणतात त्या मुलांना माफ केलं. पण 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार. जंतरमंतरवर डोकी फोडली.

त्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार. पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, मला वाटतं मूळ हे का झालं. नीटची परीक्षा हे कारण आहेच. हे प्रत्येक ठिकाणी जो काही रिस्पॉन्स मिळाला. विद्यार्थी सर्व नव्हते. तरुण होते. तरुणी होत्या. ते का आले रस्त्यावर. याचं कारण सभोवतालचं वातावरण. नीटचे परीक्षेचे पेपर फुटलं हे कारण होतं. रौद्र रुप धारण केलं ते अजूबाजूचं साचलेलं आहे.

आमच्याकडे बागा नाही, पाणी साचलेलं असतं. मुलांना खेळायला मैदान नाही. बाहेर कुठे जाता येत नाही. शिक्षण झालं, नोकऱ्या नाही. कंपन्या खासगी लोकांना दिलं जात आहे. एकाच उद्योगपतीवर मेहरबानी सुरू आहे. देशात फक्त निवडणुका सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहेत.  यादरम्यान राज ठाकरे यांनी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपावर केली.

Follow Us
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन