AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 31 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 30, 2023 | 5:36 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज चांगली बातमी कानावर पडू शकते. त्यामुळे दिवसभर उत्साह राहील. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. अन्यथा घरीच आराम करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
कोणतंही काम करताना घाई करू नका.अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आणि एक एक पाऊल पुढे टाका. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
गेल्या काही दिवसांपासून विचार केलेली गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची वेळ आहे. नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांचा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
घरातील वातावरण आनंदी राहील. काही कार्यक्रमामुळे भेटीगाठी होतील. अचानकपणे काही फायदेशीर व्यवहार घडून येतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

5 / 10
हातून काही धार्मिक कार्य पार पडतील. त्यामुळे मन दिवसभर प्रसन्न राहील. डोकं शांत असल्याने बरं वाटेल. गेल्या काही दिवसांपासून असलेली दुखणी तात्पूरती दूर होतील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
काही दुखणी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्या. वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येतील. विनाकारण त्रास होऊ शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
घरातील एखादी व्यक्ती आजारी असली मन रमत नाही. त्यामुले त्यांची काळजी घ्या. त्याना काय हवं नको ते पाहा. दिवसभर एकटेपणा जाणवेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आयुष्यात संकट येतच असतात, त्यामुळे डळमळून जाऊ नका. भीती झटकून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. काही निर्णय चुकले तरी ते या क्षणाला कामाचे आहेत. शुभ अंक 20 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

9 / 10
काही गोष्टींचा दिवसभर डोक्यावर ताण राहील. उगाचच वाद होईल असं वागू नका. घरी गेल्यावर डोकं शांत ठेवा. जेवणाचा आनंद लुटा. तसेच चर्चा करणं टाळा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प