तडजोड! 3 राशींना हा शब्दच माहित नाही, जीव गेला तरी चालेल पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

काही लोक खूप कमी वेळात संतुष्ट होतात. त्यांना हवी असणारी गोष्ट मिळाली नाही तरी नशिबाचा भाग म्हणून गोष्ट सोडून देतात. पण काही जण खूप जिद्दी स्वभावाचे असतात. त्यांना जीव गेला तरी चालेल पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. राशीभविष्यातील तिन राशी या याच स्वभावाच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या राशींबद्दल.

1/3
वृषभ राशीच्या लोकांना कधीही एका जागी राहता येत नाही. त्यांना सर्वोत्तम गोष्टींशिवाय काहीही नको असते. ते कोणत्याही गोष्टीशी जुळवून घेणार नाहीत किंवा तडजोड करत नाही.  त्यांना प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट हवी असते, मग ती भौतिक वस्तू असो किंवा दर्जेदार जीवन असो. त्यांना प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम हवे असते.

2/3
कन्या राशीचे लोक परफेक्शनिस्ट असतात. म्हणूनच त्यांना खूश करणे खूप कठीण आहे. ते प्रत्येक संभाव्य काम चोखपणे करण्याची इच्छा बाळगतात. त्यांना ज्या गोष्टीची लायकी नाही असे वाटते त्या गोष्टीवर ते समाधान मानत नाहीत.

3/3
धनु राशीचे लोक खूप हट्टी असतात. ते सहजासहजी खूश किंवा प्रभावित होत नाहीत. त्यांना जे हवे आहे ते सर्वोत्तम गोष्टींपैकी सर्वोत्तम आहे. ते आपला मुद्दा थेट समोरच्या व्यक्तीला सांगतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI