Astro Remedies | साखरेचा एक खडा तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सोडवू शकतो, जाणून घ्या रंजक माहिती

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात साखर असते. त्यातून विविध गोड आणि चवदार पदार्थ तयार केले जातात. पण ज्योतिष शास्त्रामध्ये साखर खूप महत्त्वाची भूमिकापार पाडते.ज्याद्वारे तुम्ही घरातील सर्व समस्या दूर करू शकता. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

Jan 11, 2022 | 10:46 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 11, 2022 | 10:46 PM

जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

1 / 5
राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

2 / 5
मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

3 / 5
जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

4 / 5
जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें