Astro Tips | घराच्या तिजोरीत या 5 गोष्टी ठेवा, बक्कळ पैसा मिळेल !

ज्योतिषशास्त्रातील काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करुन तुम्ही तुमचे जीवन सुखी समृद्ध बनवू शकता. जर तुम्हाला पैशांची कमतरता असेल तर घराच्या तिजोरीत तुम्ही काही गोष्टी ठेवून देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Jan 07, 2022 | 10:02 AM
सुपारी - तिजोरीत एक सुपारी  ठेवा.  या सुपारीत त्यात वेळोवेळी बदल करत राहा. याशिवाय गणेश-गौरीचे रूप म्हणून तिजोरीत दोन सुपारी ठेवू शकता. सुपारी ठेवण्यापूर्वी त्यांची पूजा करावी.

सुपारी - तिजोरीत एक सुपारी ठेवा. या सुपारीत त्यात वेळोवेळी बदल करत राहा. याशिवाय गणेश-गौरीचे रूप म्हणून तिजोरीत दोन सुपारी ठेवू शकता. सुपारी ठेवण्यापूर्वी त्यांची पूजा करावी.

1 / 5
 गोमती चक्र -  सात सिद्ध गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून शुक्रवारी तिजोरीत ठेवू शकता. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आर्थिक सुबत्ता येते .

गोमती चक्र - सात सिद्ध गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून शुक्रवारी तिजोरीत ठेवू शकता. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आर्थिक सुबत्ता येते .

2 / 5
दक्षिणावर्ती शंख - तुम्ही दक्षिणावर्ती शंख तिजोरीत ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

दक्षिणावर्ती शंख - तुम्ही दक्षिणावर्ती शंख तिजोरीत ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

3 / 5
हळद - घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी हळदीचा खडा ठेवा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहते.

हळद - घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी हळदीचा खडा ठेवा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहते.

4 / 5
कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र तिजोरीत ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहते. आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळावा. कापूर सेवन केल्याने वास्तुदोष दूर होतात.

कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र तिजोरीत ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहते. आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळावा. कापूर सेवन केल्याने वास्तुदोष दूर होतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.