AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

saturday remedy | शनिवारी या गोष्टी दान करा, पण चुकूनही घरी आणू नका, नाहीतर शनिदेवाचा कोप झालाच म्हणून समजा

शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाच्या काही प्रिय वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे, परंतु त्या खरेदी केल्याने तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 19, 2022 | 1:15 PM
Share
 शनिदेवाला काळे तीळ खूप प्रिय आहेत. असे म्हणतात की शनिदेवाच्या काळ्या रंगामुळे त्यांचे वडील सूर्यदेव यांनी त्यांना पुत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता, तेव्हापासून शनिदेवाने काळा रंगाला आपलासा केला. शनिवारी कुणाला काळे तीळ दान केल्याने शनीच्या ग्रहाशी संबंधित अनेक त्रास दूर होतात, मात्र शनिवारी खरेदी करू नये.

1 / 5
शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान केले जाते, शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो ज्यामुळे शनिशी संबंधित त्रास दूर होतो. मात्र शनिवारी कधीही खरेदी करू नये.

शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान केले जाते, शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो ज्यामुळे शनिशी संबंधित त्रास दूर होतो. मात्र शनिवारी कधीही खरेदी करू नये.

2 / 5
 शनिवारी कोणत्याही प्रकारची कात्री किंवा चाकू खरेदी करू नका. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात परस्पर कलह वाढतो. नाती दुरावतात.

शनिवारी कोणत्याही प्रकारची कात्री किंवा चाकू खरेदी करू नका. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात परस्पर कलह वाढतो. नाती दुरावतात.

3 / 5
मीठ देखील शनिवारशी संबंधित आहे. मीठ दान करणे नेहमीच शुभ मानले गेले आहे, परंतु शनिवारी मीठ खरेदी करणे शुभ मानले जात नाही. यामुळे कर्जाचा बोजा वाढतो.

मीठ देखील शनिवारशी संबंधित आहे. मीठ दान करणे नेहमीच शुभ मानले गेले आहे, परंतु शनिवारी मीठ खरेदी करणे शुभ मानले जात नाही. यामुळे कर्जाचा बोजा वाढतो.

4 / 5
शनिवारी लोखंडी वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते, परंतु जर ते शनिवारी विकत घेतले तर तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शनिवारी लोखंड खरेदी करू नका.

शनिवारी लोखंडी वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते, परंतु जर ते शनिवारी विकत घेतले तर तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शनिवारी लोखंड खरेदी करू नका.

5 / 5
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?