AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील या 3 गोष्टींवर कधीच बाहेरच्या लोकांची नजर पडू देऊ नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील या 3 वस्तूवर कधीच बाहेरच्या लोकांची नजर पडू देऊ नका. अन्यथा पाण्यासारखा पैसा होईल खर्च. कोणत्या आहेत त्या 3 वस्तू?

| Updated on: Jun 07, 2026 | 12:33 PM
Share
वास्तुशास्त्रानुसार घरातील काही वस्तूंचा थेट संबंध आर्थिक प्रगती, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. त्यामुळे या वस्तू योग्य ठिकाणी आणि इतरांच्या नजरेपासून दूर ठेवणे शुभ मानले जाते.  मान्यतेनुसार, या वस्तूंवर वारंवार बाहेरील लोकांची नजर पडल्यास घरातील आनंद, वैभव आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.

1 / 5
वास्तुशास्त्रात झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ समजले जाते. तो उघड्या जागेत न ठेवता दरवाजामागे किंवा नजरेआड ठेवावा. झाडू उभा ठेवणे किंवा तिच्यावरून पाय टाकणे अशुभ मानले जाते.

2 / 5
घरातील तिजोरी, रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा शक्यतो इतरांना दिसणार नाही अशी असावी. वास्तुनुसार धन ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. अशी श्रद्धा आहे की धनाच्या ठिकाणी सतत इतरांची नजर पडल्यास अनावश्यक खर्च वाढू शकतो.

3 / 5
माळ, यंत्र, नारळ किंवा धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या अभिमंत्रित वस्तू उघड्यावर न ठेवता सुरक्षित आणि शांत ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे त्यांची पवित्रता आणि आध्यात्मिक महत्त्व टिकून राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.

4 / 5
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेचे अधिपती कुबेर आणि बुध ग्रह असल्याचे सांगितले जाते. या भागात श्रीयंत्राची स्थापना करणे, तसेच तुळस, मनीप्लांट किंवा बांबू प्लांट लावणे शुभ मानले जाते.   टीप : वरील माहिती वास्तुशास्त्रातील पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार असल्याचे आवश्यक नाही.

5 / 5
Follow Us
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?