AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Diwali 2023 : दिवाळीत का लावले जातात दिवे? असे आहे धार्मिक महत्त्व

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 10, 2023 | 4:58 PM
Share
 दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि हा सण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो.

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि हा सण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो.

1 / 8
त्रयोदशी, चतुर्थी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवा लावावा. दीपक या शब्दाचा उगम आणि दिव्यांच्या आवलींनी सजवलेला हा सण साजरा करण्यामागील पौराणिक महत्त्व जाणून घेऊया.

त्रयोदशी, चतुर्थी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवा लावावा. दीपक या शब्दाचा उगम आणि दिव्यांच्या आवलींनी सजवलेला हा सण साजरा करण्यामागील पौराणिक महत्त्व जाणून घेऊया.

2 / 8
दीपोत्सव हा भगवान विष्णूंचा त्यांच्या गृहस्थ रूपाचा उत्सव आहे. या सणाला लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी दोघांचीही पूजा केली जाते.

दीपोत्सव हा भगवान विष्णूंचा त्यांच्या गृहस्थ रूपाचा उत्सव आहे. या सणाला लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी दोघांचीही पूजा केली जाते.

3 / 8
धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात म्हणजेच संध्याकाळी दिप दान केल्याने मृत्यूची भीती दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात म्हणजेच संध्याकाळी दिप दान केल्याने मृत्यूची भीती दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

4 / 8
सर्व प्राणिमात्रांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी देवाच्या उजव्या डोळ्यापासून सूर्याची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि ज्योत यांचे स्वतःचे महत्त्व आहे.

सर्व प्राणिमात्रांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी देवाच्या उजव्या डोळ्यापासून सूर्याची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि ज्योत यांचे स्वतःचे महत्त्व आहे.

5 / 8
लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले, तो दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी होती. अयोध्येतील सर्व जनतेने दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा या दिवसापासून सुरू आहे.

6 / 8
दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखीच ज्वलंत आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, पाणी आणि वायु या पाचही घटकांपासून दिवा बनवला जातो आणि प्रज्वलित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारी जंतू नष्ट होतात.

7 / 8
दिवाळी

दिवाळी

8 / 8
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी