Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भाविक दाखल
पंढरपूरात कार्तिकी एकादशीची महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या हस्ते करण्यात आली. देवेंद्र फडणवीस सांनी सपत्निक विठूरायाची महापूजा केली. आज कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भावीक दर्शनासाठी आल्याची माहिती आहे. सध्या पंढरपूरात भक्तांचा महासागर पाहायला मिळत आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
