Dev Deepawali 2021| माणसांप्रमाणेच देवही साजरी करतात दिवाळी, जाणून घ्या संपूर्ण देवलोक पृथ्वीवर कधी आणि कुठे येतात?
कार्तिक अमावस्येला माणसांच्या दीपावलीनंतर, कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२१ रोजी देवांची दिवाळी साजरी केली जाईल. देव दिवाळीचा पवित्र सण वाराणसीमध्ये मोठ्या थाटामाटात का साजरा केला जातो, चला तर मग जाणून घेवूयात

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
