Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाच्या दिवशी काय करावे , काय करु नये, ही घ्या लिस्ट

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असून धार्मिकदुष्ट्या मात्र ही अशुभ घटना मानली जाते. सूर्यग्रहणाला घेऊन अनेक मिथक आहेत. 4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षीचे शेवटाचे सूर्यग्रहण होणार आहे.

Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाच्या दिवशी काय करावे , काय करु नये, ही घ्या लिस्ट
Solar-Eclipse
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:25 AM

मुंबई : सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असून धार्मिकदृष्ट्या मात्र ही अशुभ घटना मानली जाते. सूर्य ग्रहणाला घेऊन अनेक मिथक आहेत. 4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हिंदू पुराणामध्ये या दिवशी काय करावे किंवा काय करु नये हे सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय

जेव्हा चंद्र भ्रमंती करत पुथ्वी आणि सुर्याच्यामध्ये येतो तेव्हा चंद्रमुळे सुर्य पूर्णपणे झाकोळला जातो . या खगोलीय घटनेला सुर्यग्रहण म्हणतात. या घटनेमुळे आवकाशात सर्वत्र अंधार पसरतो. या वर्षी डिसेंबर महिन्यात वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरीका आणि अटलांटिक या भागातून दिसणार आहे. भारतामधून मात्र हे ग्रहण दिसले जाणार नाही.

सूर्यग्रहणच्या दिवशी या गोष्टी करु नये

?नेशनल एरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस अॕडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या मते, या दिवशी लोकांना सावध राहण्याची जास्त गरज आहे. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी खुल्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. जर ग्रहण पाहायचे असल्यास  ‘एक्लिप्स ग्लास’चा वापर करावा.

?ग्रहण पाहण्यासाठी घरी बनवलेल्या कोणताही चष्मा वापरु नये. यामुळे डोळ्यांच्या नसांना त्रास होऊ शकतो.

?कंकणाकृती ग्रहण हा सर्वात सुंदर अनुभव असतो . अनेक जण या क्षणाला त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी उत्सुक असतात. पण नासा या गोष्टीच्या विरोधात आहे. तेथे आपल्या फोनमधील किरणांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

?तुम्ही दररोज वापरत आसणाऱ्या चष्मावर खगोलीय चश्मावापरुन तुम्हा ग्रहण पाहू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांना कमी ईजा होईल.

?या दिवशी वाहन चालवताना जास्त लक्ष देणे गरजेचे असते. वाहनाच्या वेगावर आपण नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.