Zodiac | वजन कमी करण्यासाठी Diet करताय ? मग तुमच्या राशींप्रमाणे करा झटपट रिझल्ट मिळेल , वाचा कामाची बातमी….!

लठ्ठपणा ही एक अशी गोष्ट आहे, जी बर्‍याच आजारांना जन्म देते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर वजन कमी करा आणि तंदुरुस्त व्हा. पण असा प्रश्न येतो की वजन कमी कसे करावे? हा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण होत असेल. स्वतःवर काही बंधन घालून खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन केलं, घरच्या घरी होण्यासारखे काही व्यायाम प्रकार केले तर तुमचं वजन न वाढता तुम्ही नक्कीच फिट राहाल. आपल्या राशी आपल्या स्वभावा बद्दल आणि आपल्याबद्दल बरचं सांगत असतात.

| Updated on: Feb 22, 2022 | 9:09 AM
मेष: मेष राशींच्या लोकांना खायला भरपूर आवडते. पण डायट करण्यासाठी त्यांनी कोशिंबिरीचा जास्त वापर करावा. त्यामध्ये पालेभाज्या, अक्रोड, बटाटे, पालक, कांदा, काकडी, मसूर, सफरचंद, मुळा, बीन्स आणि कोबी यांचा समावेश करावा. विशेषत: मासे, बदामाचा वापर जास्त करावा.

1 / 12
वृषभ: या राशींच्या व्यक्तींनी डायटमध्ये बीट, फ्लॉवर, कांदे, काकडी, भोपळा याचा समावेश करावा. या शिवाय अंड्यातील पिवळ बलक, मटार बदाम याचा देखील समावेश करु शकता. तुम्ही रात्रीचे जेवण लवकर घेतले पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतर थोडे फिरण्याचा प्रयत्न करा.

2 / 12
मिथुन:  तुमच्यासाठी पालक एक वरदानच ठरेल. त्याच प्रमाणे टोमॅटो, संत्री, मटर, सेलेरी, जर्दाळू, मनुका, गाजर, फ्लॉवर, नारळ, मांस, अंडी, कांदे, गहू, हरभरा यांचा वापर करु शकता.

3 / 12
कर्क: या राशींच्या व्यक्तींना सामान्यतः माशांचा आहार घेण्यास सांगितला जातो. तुम्ही  सर्व पिष्टमय पदार्थ टाळा. पेस्ट्री आणि केक सारखे पदार्थ तुमच्या पासून लांबच ठेवा. आहारात कोशिंबिरीचा वापर करा.भरपूर पाणी प्या

4 / 12
सिंह: तुम्ही डायटमध्ये कच्च्या अंड्यातील पिवळ बलक, शतावरी, अंजीर, लिंबू, नारळ, पीच, सूर्यफुलाच्या बिया, सफरचंद यांचा वापर करा. त्याच प्रमाणे मध आणि मांस तुमच्यासाठी आवश्यक आहे. ज्या भाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते अशा भाज्या नियमित सेवन करा.  ताण येणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा.

5 / 12
कन्या:  तुमच्या आहारात लिंबू, बदाम, संपूर्ण गहू, चीज, ब्लॅक ऑलिव्ह, ओट्स, यांचा समावेश करा. भाज्या व फळे यांची कोशिंबीर तुम्ही वापरु शकता. जेवणाची नियमितता आवश्यक आहे. डाळ, भात, भाजी आणि लस्सी यांचा नियमित आहार करा.

6 / 12
तूळ: या राशींच्या लोकांनी शतावरी, बदाम, तपकिरी तांदूळ, मटार, ओटचे जाडे भरडे पीठ, बीट, मनुका, गहू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पालक आणि कॉर्न याचा समावेश करावा. मसालेदार पदार्थ टाळा

7 / 12
वृश्चिक: तुमच्या आहारात अंजीर, कांदे, शतावरी, मोहरी, हिरव्या भाज्या, फ्लॉवर, नारळ, मुळा, काळ्या चेरी, मांस आणि लॉबस्टरचा समावेश करा. दातांची योग्या काळजी घ्या. दारू, ड्रग्ज आणि धूम्रपान टाळा.

8 / 12
धनु: तुम्ही, सफरचंद, ओट्स, कच्ची अंडी, स्ट्रॉबेरी, फळे खा. खजूर, चेरी, टोमॅटो, हिरवे बीन्स, कॉर्न खा. मसालेदार पदार्थ टाळाच.

9 / 12
मकर:  मीठ असलेले पदार्थाचे सेवन करा, पण प्रमाणात. अंजीर, हिरव्या भाज्या, गाईचे दूध, संत्री, लिंबू, अंड्यातील पिवळ बलक, कोबी, गहू, बदाम, मासे, संपूर्ण गहू यांचा वापर आहारात घ्या. पण सर्व प्रकारच्या भाकरी टाळा.

10 / 12
कुंभ: तुम्ही आहारात कोशिंबिरीचा जास्तीत जास्त वापर करा. सफरचंद, मुळा, मका, पीच, हे पदार्थ आहारात घ्या. नियमित व्यायाम करा.

11 / 12
मीन: या राशींच्या व्यक्तींनी बीट, अंड्यातील पिवळ बलक, याचे नियमित सेवन करा. लिंबू, संत्री, सफरचंद, द्राक्षे, पालक, पीच या फळांचे सेवन करा. मिल्कशेकचे सेवन करा.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.