IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी-20 सामन्यात भारताचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.

| Updated on: Feb 16, 2022 | 1:32 PM
भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

1 / 6
पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

2 / 6
दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

3 / 6
रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

4 / 6
भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

5 / 6
वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.