IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.

| Updated on: Dec 02, 2021 | 10:50 AM
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे यापूर्वी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत या मैदानावर 5 वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे, तर न्यूझीलंड 33 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

1 / 5
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. न्यूझीलंडसाठी भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकणे हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो, तर घरच्या वातावरणात किवीजवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

2 / 5
वानखेडे मैदानावर भारताने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने शेवटची कसोटी 1988 मध्ये खेळली होती, ज्यात त्यांनी भारताचा 136 धावांनी पराभव केला होता.

3 / 5
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा घरच्या खेळपट्ट्यांवर कर्णधार म्हणून विक्रम चांगला आहे. त्याने 30 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 23 जिंकले, 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

4 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. याआधी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. भारताने मुंबईत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत, 7 अनिर्णित राहिले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.