T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!

मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा खेळाडू आहे ज्याने भारताच्या ऐतिहासिक पराभवाची कहाणी लिहिली आहे. ICC T20 विश्वचषकाच्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि यामध्ये रिझवानच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली.

| Updated on: Oct 30, 2021 | 10:50 AM
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा खेळाडू आहे ज्याने भारताच्या ऐतिहासिक पराभवाची कहाणी लिहिली आहे. ICC T20 विश्वचषकाच्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि यामध्ये रिझवानच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पाकिस्तान संघ उत्कृष्ट फॉर्म राखण्यात यशस्वी ठरला आहे. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यातही पाकिस्तानने विजय मिळवला. या सामन्यात रिझवानने फलंदाजीत विशेष काही केले नाही पण यष्टीरक्षणात (विकेटकीपिंगमध्ये) त्याने कमाल केली. त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीशी बरोबरी साधली.

1 / 5
एका वर्षात यष्टिरक्षकाने सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत रिझवानने धोनीची बरोबरी केली आहे. अफगाणिस्तानसोबत खेळताना त्याने यावर्षी टी-20 मध्ये आपले 39 बळी पूर्ण केले आहेत.

2 / 5
धोनीने 2016 मध्ये टी-20 मध्ये 39 विकेट घेतल्या होत्या. त्याच वर्षी भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक खेळला. भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.

3 / 5
रिझवानकडे धोनीला मागे टाकण्याची संधी आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला अजून सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत जर त्याने आणखी एक झेल घेतला किंवा स्टंपिंग (यष्टीचित) केले तर तो धोनीला मागे टाकत यष्टिरक्षक म्हणून वर्षभरात सर्वाधिक शिकार करणारा खेळाडू बनेल.

4 / 5
भारताविरुद्ध रिझवानच्या नाबाद 79 धावांनी पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याला कॅप्टन बाबर आझमने साथ दिली. या दोघांची सलामीची जोडी अशी होती की, भारतीय गोलंदाजांना एकही बळी मिळवता आला नाही आणि पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला. कोणत्याही विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिला विजय ठरला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.