AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोवाक जोकोविच रडला! 20 वर्षानंतर त्याच्यासोबत असं घडलं! अमेरिकन ओपन स्पर्धेत काय झालं?

| Updated on: Aug 31, 2026 | 5:45 PM
Share
स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच युएस ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाद झाला आहे. जोकोविचच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसला आहे. टेनिस विश्वातील नवख्या खेळाडूं त्याला पराभवाची धूळ चारली आहे. 7-6(5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 ने पराभव केला. मारियानो नावोनला जोकोविचला पराभूत स्पर्धेतून बाहेर काढलं.  (Photo: Getty)

1 / 5
अर्जेंटिनाचा गैर मानांकित मारियानो नोवाकने जोकोविचला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरं तर या स्पर्धेपूर्वी त्याचा जोकोविचपुढे निभाव लागणार नाही असं मानलं जात होतं. पण मारियानो नोवाकने कमाल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.   (Photo: Getty)

2 / 5
नोवाक जोकोविच्या टेनिस कारकि‍र्दीत असा प्रसंग 20 वर्षानंतर पुन्हा आला आहे. ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाद व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलिया ओपन 2006 स्पर्धेत जोकोविच शेवटचा पहिल्या फेरीतून बाद झाला होता. त्यानंतर 20 वर्षांनी युएस ओपन स्पर्धेत हा प्रकार घडला.  (Photo: Getty)

3 / 5
नोवाक जोकोविच आणि मारियानो नावोन यांच्यात 5 सेटपर्यंत हा खेळ चालला. पण नावोनने अखेर बाजी मारली. या विजयानंतर नावोनने आनंद व्यक्त करत सांगितलं की, करिअरमधील सर्वात मोठा विजय आहे. नावोनने सांगितलं की, अखेर स्वप्न सत्यात उतरलं.  (Photo: Getty)

4 / 5
युएस ओपन स्पर्धेपूर्वी नोवाक जोकोविचला दुखापतीनं ग्रासलं होतं. पण असं असून साडे चार तास त्याने नोवानला विजयासाठी झुंजवलं. पण अखेर पदरी निराशा पडली. या सामन्यात पिछाडीवर असताना आणि सामना गमावल्यानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले.  पराभवानंतर त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.  (Photo: Getty)

5 / 5
Follow Us
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत