AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणं

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्या काही सामन्यातच संघांची स्थिती उघड झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार असल्याचं दिसून आलं आहे. तसेच आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 42 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या स्पर्धेत आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स एकदाच भिडणार आहेत.

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणं
IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणंImage Credit source: IPL Twitter
| Updated on: Apr 06, 2026 | 7:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर वाढत चालली आहे. दहा संघांमध्ये टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची चुरस निर्माण झाली आहे. काही संघांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची सुरूवात निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने आणि तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पहिल्या विजयासाठी चेन्नई सुपर किंग्सला किती वाट पाहावी लागणार? याबाबत क्रीडाप्रेमी चर्चा करत आहेत. त्यात आरसीबीकडून पराभव झाल्याने चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पराभवाचा वचपा दुसऱ्या सामन्यात काढावा अशी भावना आहे. पण असं होणं या स्पर्धेत तरी कठीण आहे. कारण या स्पर्धेच्या साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकदाच भिडणार आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....