PHOTO | इंग्लंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत.

1/6
india vs england, india vs england 2021, india vs england odi Series 2021, India vs England, Most runs Against England, MSD, Mahendra Singh Dhoni, Yuvraj Singh, Sachin Tendulkar, Suresh Raina, virat kohli, England Tour India 2021,
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. एकूण 3 सामन्यांची ही वनडे सीरिज असणार आहे. या सीरिजनिमित्त टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
2/6
india vs england, india vs england 2021, india vs england odi Series 2021, India vs England, Most runs Against England, MSD, Mahendra Singh Dhoni, Yuvraj Singh, Sachin Tendulkar, Suresh Raina, virat kohli, England Tour India 2021,
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. धोनीने इंग्लंड विरुद्ध एकूण 48 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 10 अर्धशतक आणि 34 षटकारांसह 1 हजार 546 धावा केल्या आहेत.
3/6
india vs england, india vs england 2021, india vs england odi Series 2021, India vs England, Most runs Against England, MSD, Mahendra Singh Dhoni, Yuvraj Singh, Sachin Tendulkar, Suresh Raina, virat kohli, England Tour India 2021,
धोनीनंतर युवराज सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवराजने इंग्लंड विरुद्ध 37 वनडे मॅचेसमध्ये 29 सिक्स आणि 173 चौकारांसह 1 हजार 523 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे युवराज टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 4 शतक लगावणारा फलंदाज आहे.
4/6
Sachin Tendulkar
'सचिन रमेश तेंडूलकर' जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात गाजलेलं नाव. भारताचा माजी खेळाडू 'सचिन जेव्हा खेळायचा तेव्हा देश थांबायचा' असं म्हटलं जात. याच सचिनने आज जागतिक पालक दिनानिमित्त आपल्या पालकांचा फोटो टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Sachin Tendulkar Wishes Global Day of Parents With posting Photo on Instagram)
5/6
india vs england, india vs england 2021, india vs england odi Series 2021, India vs England, Most runs Against England, MSD, Mahendra Singh Dhoni, Yuvraj Singh, Sachin Tendulkar, Suresh Raina, virat kohli, England Tour India 2021,
सुरेश रैनाने इंग्रजांविरुद्ध 37 सामन्यात 92.06 स्ट्राइक रेटने आणि 41.62 सरासरीने 1 शतकासह 1 हजार 207 धावा केल्या आहेत.
6/6
india vs england, india vs england 2021, india vs england odi Series 2021, India vs England, Most runs Against England, MSD, Mahendra Singh Dhoni, Yuvraj Singh, Sachin Tendulkar, Suresh Raina, virat kohli, England Tour India 2021,
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याबाबतीत 5 व्या क्रमांकावर आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 3 शतक लगावले आहेत. विराटसा या मालिकेत अनेक विक्रम करण्याची संधी आहे.