AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Madhav Tiwari : आईला क्रिकेटचे ज्ञान नाही, पण मुलाने IPL गाजवले! कोण आहे ४० लाखांचा स्टार ‘माधव तिवारी’?

Who is Madhav Tiwari, DC vs PBKS :पंजाब किंग्सविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचे खरे श्रेय माधव तिवारीला जाते. "माझ्या आईला क्रिकेटमधील 'क' सुद्धा कळत नाही, पण तिचा जो खंबीर पाठिंबा आहे" असे माधव तिवारीने सांगितले होते.

| Updated on: May 12, 2026 | 1:15 PM
Share
आयपीएल २०२६ च्या हंगामात एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३ गडी राखून विजय मिळवला, आणि या विजयाचा खरा नायक ठरला तो म्हणजे माधव तिवारी.

1 / 6
२१० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची स्थिती ७४ वर ४ बाद अशी नाजूक झाली होती. अशा वेळी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या माधवने मैदानात पाय रोवला.

२१० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची स्थिती ७४ वर ४ बाद अशी नाजूक झाली होती. अशा वेळी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या माधवने मैदानात पाय रोवला.

2 / 6
माधवने ४ ओव्हरमध्ये प्रियांश आर्या आणि कुपर कॉलनी यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत पंजाबला रोखले. केवळ ८ चेंडूत १८ धावा कुटत त्याने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

माधवने ४ ओव्हरमध्ये प्रियांश आर्या आणि कुपर कॉलनी यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत पंजाबला रोखले. केवळ ८ चेंडूत १८ धावा कुटत त्याने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

3 / 6
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लहानाचा मोठा झालेल्या माधवला सुरुवातीला फक्त फलंदाजीची आवड होती. गोलंदाजी करणे त्याला थकवणारे वाटायचे. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू अमेय खुरासिया यांनी त्याच्यातील सुप्त गुण ओळखले. खुरासिया यांच्या मार्गदर्शनाखाली माधव एक 'परफेक्ट ऑलराउंडर' म्हणून तयार झाला.

4 / 6
माधवचे वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. माधव सांगतो की, "माझ्या आईला क्रिकेटमधील 'क' सुद्धा कळत नाही, पण तिचा जो खंबीर पाठिंबा आहे, तीच माझी खरी प्रेरणा आहे."

5 / 6
आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने माधवला ४० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.

आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने माधवला ४० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.

6 / 6
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी