AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्त आणि मस्त ब्लूटूथ स्मार्टवॉचची एकच चर्चा, किंमत कमी आणि जबरदस्त फीचर्स

Smartwatch Under 3000 : तुम्ही स्वस्तात मस्त वॉच घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 3,000 रुपयात स्वस्त स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. ब्लूटूथ स्मार्टवॉच चांगल्या फीचर्ससह मिळतात. चला जाणून घेऊयात याबाबत

| Updated on: Mar 13, 2023 | 9:53 PM
Share
Pebble Cosmos Bold: पेबल कंपनीने कॉलिंग स्मार्टवॉच कॉसमॉस बोल्ड लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्ट आणि पेबलच्या वेबसाइटवरून केवळ 2,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे स्मार्टवॉच 1.39 इंच अल्ट्रा एचडी आयपीएस डिस्प्लेसह येते. विशेष म्हणेज हिंदी भाषेला सपोर्टही उपलब्ध आहे. (Photo: Pebel)

1 / 5
Noise ColorFit Pro 4: नॉईज कलरफीट प्रो 4 स्मार्टवॉच 1.72 इंच रंगीत टचस्क्रीनसह येते. यामध्ये स्टेप ट्रॅकिंग, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग यासारखे फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स युजर्सना मिळतात. Flipkart वरून Rs.2,999 मध्ये खरेदी करू शकता. (Photo: Flipkart)

2 / 5
PA Maxima Max Pro X6: यात 1.7 इंचाचा HD डिस्प्ले असून त्यात 400 nits चा सुपर ब्राइट स्क्रीन टॉपिंग आहे. याशिवाय आरोग्य आणि फिटनेस फीचर्सचे फायदेही मिळतात. तुम्ही Flipkart वरून Rs.6,999 किमतीचे स्मार्टवॉच फक्त Rs.2,699 मध्ये खरेदी करू शकता. (Photo: Flipkart)

3 / 5
Zebronics ZEB-FIT4220CH: झेब्रोनिक्सचे स्मार्टवॉच 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये SpO2 ट्रॅकिंग आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. Amazon 3.3 सेमी स्क्रीन असलेल्या स्मार्टवॉचवर 74 टक्के सूट देत आहे. तुम्ही ते Rs.7,999 ऐवजी फक्त Rs.2,099 मध्ये खरेदी करू शकता. (Photo: Amazon)

4 / 5
Amazfit Bip 3: अमेझफीटचे स्मार्टवॉच 2,499 रुपयांना विकत मिळते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते खरेदी करू शकता. 1.69 इंच मोठ्या कलर डिस्प्लेसह सुसज्ज असलेल्या स्मार्टवॉचमध्ये 60 स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. हे स्मार्टवॉच वॉटर रेझिस्टन्ससह आरोग्य आणि फिटनेस फिचर्ससह येते. (Photo: Amazfit)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.