Marathi News » Technology » How to link aadhaar pan card via sms or website know process
आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत
तुम्ही अजूनही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर लगेच लिंक करुन घ्या. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. 31 मार्चपर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक करता येईल.
जर तुम्ही अजूनही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर लगेच लिंक करुन घ्या. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. 31 मार्चपर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक करता येईल. तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय रिटर्न फाइल करू शकता.
1 / 5
परंतु तुम्ही आधार-पॅन लिंक करत नाही तोपर्यंत आयकर विभाग तुमच्या रिटर्नची प्रक्रिया सुरु करणार नाही. 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, पॅन कार्ड देखील डिअॅक्टिव्हेट केले जाऊ शकते.
2 / 5
तुम्हाला एसएमएसद्वारे आधार आणि पॅन कार्ड लिंक करायचे असल्यास, आधी स्मार्टफोनमधील मेसेज ओपन करा. नवीन मेसेज टाइप करा. टेक्स्ट मेसेज सेक्शनमध्ये UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन क्रमांक> टाइप करून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.
3 / 5
4 / 5
तुम्ही पोर्टलवर रजिस्टर्ड नसल्यास, तुम्ही पॅन कार्ड वापरू शकता. मेनूबारमधील प्रोफाइल सेटिंग्जवर क्लिक करा आणि नंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक टाका आणि आधार लिंक बटणावर क्लिक करा. यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.