Jio चा सर्वात स्वस्त प्लान फक्त 395 रुपयात 84 दिवसांचा कालावधी, मिळतात या सुविधा

जिओ हे देशात सर्वाधिक वापरलं जाणारं नेटवर्क आहे. त्यामुळे स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात प्रत्येक जण असतो. आज अशाच एका प्लानबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

| Updated on: Mar 07, 2023 | 6:48 PM
तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांचा अवधी मिळेल. तसेच इतर सुविधाही मिळतात. (प्रातिनिधीक फोटो)

तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांचा अवधी मिळेल. तसेच इतर सुविधाही मिळतात. (प्रातिनिधीक फोटो)

1 / 5
395 रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लानमध्ये कंपनीकडून एकूण 6 GB हायस्पीड डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.(प्रातिनिधीक फोटो)

395 रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लानमध्ये कंपनीकडून एकूण 6 GB हायस्पीड डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.(प्रातिनिधीक फोटो)

2 / 5
395 रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला 1000 एसएमएससह 84 दिवसांची वैधता देखील मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. (प्रातिनिधीक फोटो)

395 रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला 1000 एसएमएससह 84 दिवसांची वैधता देखील मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. (प्रातिनिधीक फोटो)

3 / 5
395 रुपयांच्या रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या अॅप्सचा लाभ मिळेल. (फोटो- जिओ)

395 रुपयांच्या रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या अॅप्सचा लाभ मिळेल. (फोटो- जिओ)

4 / 5
तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात Jio 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुम्ही या प्लानसह 5G स्पीडमध्ये अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकाल. (प्रातिनिधीक फोटो)

तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात Jio 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुम्ही या प्लानसह 5G स्पीडमध्ये अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकाल. (प्रातिनिधीक फोटो)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.