OnePlus आज भारतामध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि बरेच काही!

OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन भारतामध्ये लाँच होणार आहे. लीक रिपोर्टनुसार, कंपनी यासोबत OnePlus Nord CE 2 Lite देखील लाँच करू शकते, जो Redmi Note 11 सीरीज स्मार्टफोनला टक्कर देईल. OnePlus ने गेल्या वर्षी आपली Nord सीरीज लाँच केली होती आणि त्यानंतर कंपनी आता OnePlus Nord CE 2 आणणार आहे.

Feb 17, 2022 | 9:48 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 17, 2022 | 9:48 AM

OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन भारतामध्ये लाँच होणार आहे. लीक रिपोर्टनुसार, कंपनी यासोबत OnePlus Nord CE 2 Lite देखील लाँच करू शकते, जो Redmi Note 11 सीरीज स्मार्टफोनला टक्कर देईल.

1 / 5
OnePlus ने गेल्या वर्षी आपली Nord सीरीज लाँच केली होती आणि त्यानंतर कंपनी आता OnePlus Nord CE 2 आणणार आहे. OnePlus Nord CE 2 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 65W सुपर वूक फास्ट चार्जिंग मिळेल, जे फक्त 15 मिनिटांच्या चार्जमध्ये स्मार्टफोनला पूर्ण दिवस चार्ज करेल.

2 / 5
OnePlus Nord CE 2 चा बॅक पॅनल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेरा सेटअप दिसू शकतो आणि त्यामध्ये तीन लेन्स दिसत आहेत.

3 / 5
OnePlus Nord CE 2 बद्दल बोलायचे झाल्यास, हा येणारा स्मार्टफोन 1 TB पर्यंत SD कार्ड घेऊ शकतो, ज्याच्या मदतीने मोबाइल फोनमध्ये बरेच फोटो आणि व्हिडिओ सेव्ह केले जाऊ शकतात.

4 / 5
OnePlus Nord CE 2 च्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात MediaTek Dimensity 900 chipset दिसेल, जो एक 5G रेडी स्मार्टफोन असेल, ज्याची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर शेअर केली गेली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें