AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर नथिंग फोन 4b स्मार्टफोनची विक्री सुरू, तुम्हाला खरेदीवर मिळेल 2 हजार 625 रुपयांची सूट

नथिंगच्या 'बी' सीरीजमधील हा नवीन फोन नुकताच लाँच झाला असून 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. विक्री सुरू होण्यापूर्वी हा फोन खरेदी करताना तुम्हाला कशाप्रकारे सवलत मिळू शकते ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर नथिंग फोन 4b स्मार्टफोनची विक्री सुरू, तुम्हाला खरेदीवर मिळेल 2 हजार 625 रुपयांची सूट
Nothing Phone 4b
| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 5:13 PM
Share

नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजचा भाग असलेला Phone 4b स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 45 मिनी-एलईडी असलेला ‘ग्लिफ बार’ आहे. अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या हँडसेटला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. चला तर मग आजच्या लेखात तुम्ही या फोनवर 2 हजार 625 रूपयांच्या सवलतीचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घेऊयात.

या डिव्हाइसच्या 8GB रॅम/128GB व्हेरिएंटची किंमत 34 हजा 999 रूपये आहे. तर 8GB रॅम/256GB व्हेरिएंटची किंमत 38 हजार 999 रूपये आहे. तुम्ही HDFC, ICICI, SBI किंवा Google Pay वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार 625 रूपयांची सूट मिळेल. या किमतीच्या रेंजमध्ये हा फोन OPPO F33 Pro 5G, Motorola Edge 70 Fusion, Realme GT 7T आणि Vivo V50 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

नथिंग फोन 4b स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या फोनमध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि 1000Hz इन्स्टंट सॅम्पलिंग रेट असलेली 6.77-इंचाची सॅमसंग सुपर AMOLED स्क्रीन आहे. तसेच, यात 2000 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस आणि 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे.

प्रोसेसर: या फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6th जनरेशन 4 चिपसेट आणि ॲड्रेनो 810 GPU वापरण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्पेक्ट्रा इमेज सिग्नल प्रोसेसर, क्वालकॉम हेक्सागॉन NPU आणि क्वालकॉम AI इंजिन यांचाही समावेश आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या डिव्हाइसमध्ये व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देखील आहे.

कॅमेरा सेटअप: मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून, त्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि ऑटोफोकससह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. पुढील बाजूस 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी: 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह 6000mAh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 80 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होऊ शकतो.

कनेक्टिव्हिटी: नथिंगच्या या नवीनतम फोनमध्ये वाय-फाय 6, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 6, 4G LTE, ग्लोनास, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस यांसारखी उत्तम वैशिष्ट्ये आहेत.

Follow Us
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा.

weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक….

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक…

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर.

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर

FIFA: स्पेनकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही फ्रान्स खेळणार, विजयी झाल्यास मिळणार 283 कोटी.

FIFA: स्पेनकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही फ्रान्स खेळणार, विजयी झाल्यास मिळणार 283 कोटी

आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं.

आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला….

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला…