अमाल मलिक
अमाल मलिक हा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरमान मलिकचा तो सख्खा भाऊ आहे. तर संगीतकार आणि गायक अनु मलिक यांचा तो पुतण्या आहे. अमाल त्याच्या खासगी आयुष्यामुळे आणि कुटुंबीयांसोबतच्या वादामुळे सतत चर्चेत असतो.
Bigg Boss 19 : 14 आठवड्यांत स्पर्धकांची रग्गड कमाई, कोण ठरतंय वरचढ, कोण पलटवणार गेम?
'बिग बॉस 19'चा प्रवास संपुष्टात येत असून लवकरच विजेत्याची घोषणा होणार आहे. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 5, 2025
- 8:15 pm