AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी, गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, ग्राहकांची सकाळपासून खरेदीसाठी गर्दी, तब्बल…

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. किंमत पाहून ग्राहक सोने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

| Updated on: Mar 19, 2026 | 10:10 AM
Share
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे आर्थिक अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चिततेचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर दिसून येत असून, सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.

1 / 5
अशातच गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून आले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे या काळात ग्राहकांचा सोन्याकडे मोठा कल असतो.

2 / 5
यंदा मात्र सणाच्या तोंडावरच सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांसाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. आज 19 मार्च 2026 रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात बदल नोंदवला गेला. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,57,750 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,44,600 रुपये इतका आहे.

3 / 5
मुंबईतही हेच दर पाहायला मिळत असून, स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि दागिन्यांच्या मेकिंग चार्जमुळे शहरानुसार किंमतीत थोडाफार फरक असू शकतो.

मुंबईतही हेच दर पाहायला मिळत असून, स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि दागिन्यांच्या मेकिंग चार्जमुळे शहरानुसार किंमतीत थोडाफार फरक असू शकतो.

4 / 5
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरातील घसरण ही खरेदीसाठी अनुकूल संधी मानली जात असून ग्राहकांनी खरेदीपूर्वी दर आणि शुद्धता याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरातील घसरण ही खरेदीसाठी अनुकूल संधी मानली जात असून ग्राहकांनी खरेदीपूर्वी दर आणि शुद्धता याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!