AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saas-Bahu News | सुनेने सासूसाठी पाठवला निरोप, नेटकरी म्हणतात, ‘पत्ता द्या आम्हीच तिला पत्र देतो’

लग्नासाठी तयार होण्यासाठी पार्लरमध्ये गेलेल्या नववधूला अडचण आल्यावर तिने सासू-सासऱ्यांना विचित्र संदेश पाठवला. वधूच्या सासूला पाठवलेला हा मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे.

Saas-Bahu News | सुनेने सासूसाठी पाठवला निरोप, नेटकरी म्हणतात, 'पत्ता द्या आम्हीच तिला पत्र देतो'
viral
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 11:33 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ लग्न आणि त्यासंबधी असतात. सर्व नाते संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे सासू – सूनेचे. जोडीच्या बाबतीत सासू आणि सून या दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका नव वधूचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पार्लरमध्ये बसलेल्या वधूने सासूला पाठवलेला मेसेज पाठवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani ❤️ (@shivi216_)

सासूबाईंना खास मेसेज

आपल्या लग्नासाठी पार्लरमध्ये आलेली वधू आपल्या वराला भेटण्यासाठी थांबू शकत नाही. त्यामुळे तयार होताच त्यांनी सासूबाईंना निरोप दिला. या व्हिडिओमध्ये नववधू ‘कोणीतरी माझ्या सासूकडे जा आणि तिला सांगा की मी तिच्या मुलाला खूप मिस करत आहे. असे खूप गोड पद्धतीने म्हणत आहे. हा व्हिडीओ करताना त्या नववधूच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय मिशकील आहेत. तिचे ते एक्सप्रेशन्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यूजर्सची भन्नाट कमेंट

सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम या माध्यमावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातील नववधू तिच्या सुंदर बांगड्यांना सजवताना हा संदेश तिच्या सासूला देते आणि त्यानंतर अतिशय सुंदर प्रकारे लाजते. इन्स्टाग्रामवर @shivi216_ या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ यूजर्सला खूप आवडतो आणि यूजर्स या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही करत आहेत. यावर एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘अहो तुमच्या सासूचा पत्ता द्या आम्ही तिला पत्र देऊ.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, ‘थोडा वेळ थांबा, सासू-सासऱ्यांचा मुलगा आणि सासू भेटतील.’ अनेकांनी या व्हिडीओवर लव इमोजी शेअर केले आहेत.

इतर बातम्या :

इंग्रजीचा एकच शब्द सतत वापरल्याने शोएब अख्तर ट्रोल, नेटकरी म्हणतात किती वेळा एकच शब्द वापरणार?

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

Video: या भावाची बाईक बघितल्यानंतर इंजिनिअरही डोकं खाजवतील, पाहा विनापेट्रोल चालणारी जुगाडी बाईक!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.