आरबीआयच्या रेपो दरवाढीच्या निर्णयानंतर ‘या’ बँकांच्या ग्राहकांची चांदी; एफडीच्या व्याज दरात घसघशीत वाढ

आरबीआयकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर अनेक बँकांनी आपल्या एफडीच्या दरात वाढ केली आहे.

| Updated on: May 06, 2022 | 12:08 PM
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. रेपो रेट वाढल्याने एकीकडे बँकेचे लोन महाग झाले आहे. ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे बँकेमधील एफडीचे दर (FD Interest Rate) वाढल्याने ग्राहकांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर एकाचवेळी चार बँकांनी आपल्या बचत खात्यांच्या व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या बँकेत ज्या ग्राहकांची एफडी आहे त्यांना जादा व्याज दर मिळणार आहे.

1 / 5
 कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवण्यात आलेल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून नवे व्याज दर लागू  होणार आहेत. एफडीवरील व्याज दर वाढल्याने परताव्यामध्ये देखील वाढ होणार आहे.

2 / 5
आयसीआयसीआय बँक :  आयसीआयसीआय बँकेने देखील एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. मात्र हे व्याज दर केवळ दोन कोटी ते पाच कोटीदरम्यान ज्यांची एफडी आहे, अशाच एफडींच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून एफडीच्या दरात  25 बेसिस पॉइंट पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या एफडींसाठी व्याजाचा दर वेगवेगळा ठेवण्यात आला आहे.

3 / 5
आरबीआयच्या रेपो दरवाढीच्या निर्णयानंतर ‘या’ बँकांच्या ग्राहकांची चांदी; एफडीच्या व्याज दरात घसघशीत वाढ

4 / 5
आयपीएलच्या हक्कांची विक्रमी बोली

आयपीएलच्या हक्कांची विक्रमी बोली

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.