100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 6 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 8:54 AM

आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर आरोप आणि चिखलफेक करत होते. आता समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर नवाब मलिकांनीही सूचक ट्विट केलंय. त्या ट्विटमधून त्यांनी अनेकांवर निशाणा साधलाय.