
Bhandara : भंडाऱ्यात एकाच घरात आढळले 12 नाग
भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग (snake) प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा येथील ही घटना आहे.
भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी एक 5 फुटांची नागीन आहे. तर बाकी 11 हे एक ते दीड फुटांचे पिल्ल आहेत. ही पिल्ल दोन ते तीन दिवसांचे असावेत असा अंदाज सर्पमित्रांनी वर्तवला आहे. या नागांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.
Published on: Jul 17, 2022 10:05 AM
जिओचा सर्वात स्वस्त नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, मिळणार अनेक फायदे
केसांना तेल लावण्याची योग्य वेळ काय? या प्रकारे मसाज केल्याने होईल वाढ
तिला वाटलं नवरा लाजाळू ... पण बॅगेत कंडोम आणि 500 हून अधिक तरुणींचे..
शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो समोर
आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!