गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन सोहळा, भाविकांची शेगावात गर्दी

गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन सोहळा, भाविकांची शेगावात गर्दी

| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 10:41 AM

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन सोहळा साजरा होत आहे.  प्रगटदिन सोहळ्यासाठी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भाविकांकडून गजानन महाराजांचा जयघोष करण्यात येत आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन सोहळा साजरा होत आहे.  प्रगटदिन सोहळ्यासाठी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भाविकांकडून गजानन महाराजांचा जयघोष करण्यात येत आहे. मंदीर संस्थानाकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, भाविकांची तपासणी देखील करण्यात आहे. दर्शनासाठीचा ऑनलाईन पास आणि ओळखपत्र पाहूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. जवळपास दीडशे पेक्षा अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.