VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 November 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आता थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिकांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आता थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिकांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. अशावेळी भाजप नेत्यांकडून मलिकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशाराच दिला आहे. गेले काही दिवस महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक बेछुट आरोप करत आहेत. हे आरोप करताना भाजप आणि फडणवीस यांना त्यात ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील. मलिकांना पुराव्याशिवाय बोलण्याचे परिणाम भोगावे लागतील
