VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 18 January 2022

| Updated on: Jan 18, 2022 | 1:50 PM

पटोले यांनी केलेल्या विधानावर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Follow us on

पटोले यांनी केलेल्या विधानावर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत नाना पटोले यांचावर गुन्हा दाखल केल्याची प्रत मिळत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनमधून हलणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर नाना पटोलेंवर का नाही?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.