Malad | मालाड दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख; मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णांची विचारपूस

Malad | मालाड दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख; मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णांची विचारपूस

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 2:27 PM

मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली.

मालाडच्या मालवणीत इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली.