
Ajit Pawar Uncut | अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर बसतो : अजित पवार
अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचं कौतुक केलं. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे कामं करुवून घेतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत.
कोहली आणि रोहितचा व्हिडीओ पोस्ट करणं बीसीसीआयला पडलं महागात, कारण...
रेल्वेमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार, कारण काय?
सीएसकेने 14.2 कोटींची लावलेली बोली योग्यच ठरली! झालं असं की..
रोहित-विराटसह टीम इंडियाच्या 10 खेळाडूंचा 2025 मध्ये क्रिकेटला अलविदा
कोण आहेत न्यूज अँकर नाजनीन मुन्नी, बांगलादेशात त्यांना विरोध का होतोय?
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा