Aaditya Thackeray | रेल्वे प्रवासाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

Aaditya Thackeray | रेल्वे प्रवासाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 12:59 PM

दोन कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवासाबाबतची मुभा देण्याबद्दल लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

एकीकडे भाजपा पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर इत्यांदीच्या उपस्थित मुंबई लोकलमध्ये आंदोलन केलं.  दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा मिळावी यासाठी हे आंदोलन झालं. त्यानंतर मंत्री आदित्या ठाकरे यांनी लसीकरण झालेल्यांच्या लोकल प्रवासाबाबत लवकरच निर्णय़ घेऊ अशी माहिती दिली.