
Ajit Pawar ‘हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?’, ‘गद्दारीच्या ‘त्या’ व्हिडिओवर अजितदादा संतापले
Ajit Pawar Statement : जुने व्हिडिओ काढत बसण्यात अर्थ नाही, त्यावेळी ते विधान बरोबर होतं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भूतकाळात कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात आहे. त्यावर ती ती वक्तव्य केली जात असतात. त्या त्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात असतात.आम्ही आज एकत्र आहे. राज्याला पुढे नेण्याचा आमचा मनापासून प्रयत्न आहे, तेव्हा मी विरोधात होतो. आता कशाला तो विषय काढतात? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कुणाल कामरा प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यात ते शिंदेसेनेला गद्दार म्हणत असल्याचं दिसत आहे. त्यावरून आता नवीन चर्चा सुरू झालेली असताना आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Mar 25, 2025 7:09 PM
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...