विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी वायूसेनेची मदत

| Updated on: Mar 01, 2022 | 11:34 PM

रशियाकडून युक्रेनवर जोरदारपणे क्षेपणास्त्रांचे हल्ले केले जात असून त्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिकांसय एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विद्यार्थ्याच्या वडिलांबरोबर संवाज साधून त्यांचे सांत्वन केले आहे.

Follow us on

रशियाकडून युक्रेनवर जोरदारपणे क्षेपणास्त्रांचे हल्ले केले जात असून त्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिकांसय एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विद्यार्थ्याच्या वडिलांबरोबर संवाज साधून त्यांचे सांत्वन केले आहे. युद्धपरिस्थिती भयानक होत असल्याने युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मिशन गंगा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे. युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे पाच मजली होस्टेलवर बाँब टाकण्यात आल्याने आता ही परिस्थिती अतिगंभीर झाली असल्याचे बोलले जात आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक आणि विश्लेषकांनी रशियाच्या भूमिका चुकीची असल्याचे सांगितले आहे.