Mahapalika Election वर नाशकात Girish Mahajan काय म्हणाले?
girish mahajan
Image Credit source: tv9

Mahapalika Election वर नाशकात Girish Mahajan काय म्हणाले?

| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 8:04 PM

आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

नाशिक : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. भाजपने (Bjp) तर निवडणुकांचे प्रभारीही जाहीर केले आहे. नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.