Special Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा?

Special Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा?

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 9:43 PM

सुरक्षेचं कारण देत भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा मंगळवारी सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचं ठरवलं आहे.

सुरक्षेचं कारण देत भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा मंगळवारी सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचं ठरवलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आधीच चिडले आहेत. त्यामुळे परत एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तर दुसरीकडे सततच्या आरोपांमुळे सोमय्या यांच्या विरोधात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी 100 कोटींचा दावा केला आहे. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !